वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ६
  • यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • ‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • विश्‍वासू व बुद्धिमान दास
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ८-९

यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा

८:६-९, १२; ९:१-५, २३, २४

अहरोन आणि त्याच्या मुलांना जेव्हा याजकपद दिलं गेलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा यहोवाला होमार्पण दिलं. त्या वेळी यहोवाने स्वर्गातून अग्नी पाठवला आणि ते बलिदान भस्म केलं. यावरून हे दिसून आलं की याजकांच्या या नियुक्‍तीला यहोवाचा पाठिंबा होता आणि ही व्यवस्था त्याला मान्य होती. तिथे जमलेल्या इस्राएली लोकांनीही या व्यवस्थेला पाठिंबा द्यावा असं प्रोत्साहन यहोवा त्यांना देत होता. आज यहोवा, गौरवशाली येशू ख्रिस्ताचा महायाजक म्हणून वापर करत आहे. (इब्री ९:११, १२) १९१९ साली येशूने अभिषिक्‍त जणांच्या लहान गटाला “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नियुक्‍त केलं. (मत्त २४:४५) आज आपल्या काळात या विश्‍वासू दासावर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे कोणते पुरावे आहेत? आणि त्याला त्याची स्वीकृती आणि त्याचा पाठिंबा आहे हे आपल्याला कशावरून दिसून येतं?

  • विश्‍वासू दासाला सतत तीव्र छळाचा सामना करावा लागत असला तरीही तो आपल्याला नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे

  • भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे आनंदाच्या संदेशाचा “संपूर्ण जगात” प्रचार केला जात आहे.—मत्त २४:१४

आपण विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला पूर्णपणे पाठिंबा कसा देऊ शकतो?

कोलाज: १. गौरवशाली येशू ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करतो. २. विश्‍वासू आणि बुद्धिमान दास आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी एकत्र भेटतो. ३. एक बांधव एका व्यक्‍तीला आनंदाचा संदेश सांगताना.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा