वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 सप्टेंबर पृ. ६
  • २८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 सप्टेंबर पृ. ६

२८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर

निर्गम २९-३०

  • गीत २७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवासाठी देणगी”: (१० मि.)

    • निर्ग ३०:११, १२—यहोवाने मोशेला लोकांची मोजणी करायला सांगितली (इन्साइट-२ पृ. ७६४-७६५)

    • निर्ग ३०:१३-१५—नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येकाने यहोवासाठी देणगी दिली (इन्साइट-१ पृ. ५०२)

    • निर्ग ३०:१६—देणगीचा उपयोग ‘दर्शनमंडपातील सेवेसाठी’ केला जायचा (टेहळणी बुरूज११-E ११/१ पृ. १२ परि. १-२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग २९:१०—त्यांनी आपले हात गोऱ्ह्याच्या “डोक्यावर ठेवावे” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? (इन्साइट-१ पृ. १०२९ परि. ४)

    • निर्ग ३०:३१-३३—पवित्र अभिषेकाचं तेल अनधिकृतपणे बनवणाऱ्‍याला आणि ते कोणा व्यक्‍तीला लावणाऱ्‍याला मृत्युदंड का दिला जायचा? (इन्साइट-१ पृ. ११४ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग २९:३१-४६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून कॅमेरा किंवा इंटरकॉमवरून साक्षकार्य करण्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (जर तुमच्या क्षेत्रात कॅमेरे किंवा इंटरकॉम नसतील, तर बंद दारामागे असलेल्या घरमालकाला साक्ष देण्याचं प्रात्यक्षिक दाखवा.) (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १० परि. १८ (शिकवणे  अभ्यास १३)

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) आपली राज्य सेवा १/११ पृ. ४ परि. ५-७; पृ. ६, चौकट—विषय: कौटुंबिक उपासनेसाठी काही सूचना. (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करू शकता का?”: (१५ मि.) चर्चा. एका नवीन बांधकाम प्रकल्पाची योजना आखली जात आहे—निवडक भाग  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ ८९-९१

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा