१७-२३ ऑगस्ट
निर्गम १७-१८
गीत ७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नम्र वडील इतरांना प्रशिक्षण देतात आणि जबाबदाऱ्या सोपवतात”: (१० मि.)
निर्ग १८:१७, १८—मोशेवर जबाबदारीचं ओझं आहे हे इथ्रोने ओळखलं (टेहळणी बुरूज१३ ४/१ पृ. ६)
निर्ग १८:२१, २२—इथ्रोने मोशेला आपल्या काही जबाबदाऱ्या योग्य पात्रता असलेल्या पुरुषांवर सोपवण्याचा सल्ला दिला (टेहळणी बुरूज०३ ११/१ पृ. ६ परि. १)
निर्ग १८:२४, २५—मोशेने इथ्रोचा सल्ला स्वीकारला (टेहळणी बुरूज०२ ५/१५ पृ. २५ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग १७:११-१३—मोशेला मदत करण्यासाठी लगेच कार्य करणाऱ्या अहरोन आणि हूरकडून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०९ पृ. ६ परि. १४)
निर्ग १७:१४—मोशेने लिहिलेल्या पुस्तकांचा बायबलमध्ये समावेश का करण्यात आला आहे? (इन्साइट-१ पृ. ४०६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १७:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्न विचारा: मृत्यूनंतर एका व्यक्तीचं काय होतं याबद्दल जान्हवीने आपलं मत सांगितल्यावर लीनाने जे उत्तर दिलं, त्यावरून आपण काय शिकू शकतो? वचनांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं हे लीनाने कसं स्पष्ट केलं?
पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक द्या आणि अध्याय ६ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ७१-७३
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत १ आणि प्रार्थना