वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. ६
  • योसेफ जबरदस्त आत्मसंयम दाखवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योसेफ जबरदस्त आत्मसंयम दाखवतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • “मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • यहोवा योसेफला विसरला नाही
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. ६
योसेफ रडत आहे आणि मागे त्याचे भाऊ उभे असलेले दिसत आहेत.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४२-४३

योसेफ जबरदस्त आत्मसंयम दाखवतो

४२:५-७, १४-१७, २१, २२

योसेफचे भाऊ जेव्हा अचानक त्याच्या समोर आले असतील, तेव्हा आपल्या भावना रोखून धरणं त्याला किती अवघड गेलं असेल? भावनेच्या भरात, तो दोन गोष्टी करू शकला असता. त्याने लगेच आपली ओळख देऊन एकतर त्यांना घट्ट मिठी मारली असती किंवा मग त्यांचा बदला घेतला असता. पण त्याने असं काहीही केलं नाही. तुम्हालाही जर तुमच्या कुटुंबातल्या लोकांकडून किंवा इतरांकडून अन्याय सहन करावा लागला असेल, तर तुम्ही काय कराल? अशा वेळी आपण धीर आणि आत्मसंयम दाखवला पाहिजे. आणि ते का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला योसेफच्या उदाहरणावरून कळतं. कारण योसेफने फक्‍त आपल्या मनाचं ऐकून, उतावळेपणाने कोणतंही पाऊल उचललं नाही.

तुम्हालाही अशा प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, तर योसेफच्या उदाहरणाचं अनुकरण तुम्ही कसं करू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा