वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑक्टोबर पृ. ३
  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांसमोर ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑक्टोबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ पेत्र १-२

तुम्ही पवित्र असलं पाहिजे

१:१४-१६

यहोवाने आपली उपासना स्वीकारावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण पवित्र किंवा शुद्ध असलं पाहिजे. मग शुद्ध असणं म्हणजे नेमकं काय?

  • एक तरुण बांधव सभेला जात असताना विश्‍वासात नसलेले त्याचे वडील त्याच्याशी वाद घालत आहेत

    उपासनेच्या बाबतीत?

  • एक जोडपं चित्रपट पाहण्यासाठी स्क्रिनवर अशी एक लिस्ट पाहत आहेत ज्यामध्ये अनैतिक, हिंसक आणि अमानवी शक्‍तींबद्दल असलेले चित्रपट दिसत आहेत

    नैतिक गोष्टींच्या बाबतीत?

  • एक स्त्री जेवणाचं भांडं धूताना

    शारीरिक गोष्टींच्या बाबतीत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा