८-१४ जुलै
१ थेस्सलनीकाकर १-५
गीत ५३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांची उन्नती करत राहा”: (१० मि.)
[१ थेस्सलनीकाकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
१थेस ५:११-१३—तुमचं नेतृत्व करणाऱ्यांची “विशेष कदर” करा (टेहळणी बुरूज११ ६/१५ पृ. २६ परि. १२; पृ. २८ परि. १९)
१थेस ५:१४—निराशेत असणाऱ्यांचं सांत्वन करा आणि दुर्बळांना आधार द्या (टेहळणी बुरूज१७.१० पृ. १० परि. १३; टे.बु.१५ २/१५ पृ. ९ परि. १६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
१थेस ४:३-६—अनैतिक लैंगिक कृत्यं करणारा कोणत्या अर्थाने “आपल्या भावाचा गैरफायदा” घेतो? (इन्साइट-१ पृ. ८६३-८६४)
१थेस ४:१५-१७—“आकाशात प्रभूला भेटण्यासाठी” कोणाला “ढगांमध्ये उचलून” घेतलं जाईल आणि हे कसं होईल? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. १८-१९ परि. १४-१५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १थेस ३:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ४)
ख्रिस्ती जीवन
प्रोत्साहन देणारे पायनियर: (९ मि.) प्रोत्साहन देणारे पायनियर हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE) मग पुढील प्रश्नांवर चर्चा करा: पायनियर मंडळीतल्या इतरांना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात? तुम्हाला त्यांच्याकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळालं आहे?
आपल्याला प्रोत्साहन देणारी चांगली उदाहरणं: (६ मि.) जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करा हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE) मग पुढील प्रश्नांवर चर्चा करा: व्हिडिओमधल्या बहिणीसमोर कोणती समस्या होती? प्रोत्साहन मिळावं म्हणून तिने काय केलं?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ परि. ६-११
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४० आणि प्रार्थना