२०-२६ मे
२ करिंथकर ११-१३
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“पौलच्या शरीरातला एक काटा”: (१० मि.)
२कर १२:७—पौलने काट्यासारख्या सलत राहणाऱ्या एका त्रासदायक समस्येचा सामना केला (टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. ३-५)
२कर १२:८, ९—आपल्या शरीरातल्या काट्याला काढून टाकण्यासाठी पौलने केलेली विनंती यहोवाने मान्य केली नाही (टेहळणी बुरूज०७ १/१ पृ. १६-१७ परि. १७-१८)
२कर १२:१०—देवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिल्यामुळे पौलला आपली नेमणूक पूर्ण करता आली (टेहळणी बुरूज१८.०१ पृ. ९ परि. ८-९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२कर १२:२-४—‘तिसरं स्वर्ग’ आणि ‘नंदनवन’ कशाला सूचित करत असावं? (टेहळणी बुरूज१८.१२ पृ. ८ परि. १०-१२)
२कर ११:२—पौलने कोणत्या अर्थाने ईर्ष्या बाळगली? (इन्साइट-१ पृ. १२५९-१२६०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २कर ११:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकाबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास ४)
ख्रिस्ती जीवन
“शरीरात काटा असूनही तुम्ही यशस्वी होऊ शकता!”: (१५ मि.) चर्चा. आंधळ्यांचे डोळे उघडतील हा व्हिडिओ दाखवा. अंध किंवा नेत्रदोष असणाऱ्या लोकांसाठी ब्रेल लिपीत आणि इतर माध्यमांत ४७ भाषांमध्ये साहित्य उपलब्ध असल्याचं श्रोत्यांना सांगा. अशा प्रकारचं साहित्य मागवण्यासाठी साहित्यांची देखरेख करणाऱ्या बांधवाला प्रचारक सांगू शकतात. मंडळीत किंवा क्षेत्रात नेत्रदोष असणाऱ्या लोकांच्या गरजांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १६ परि. १-७; पृ. १२८ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३० आणि प्रार्थना