अमेरिकेत बचावकार्यादरम्यान सुरू असलेलं काम
चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: मेल्यानंतर आपलं काय होतं?
वचन: उप ९:५क
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट आहे का?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट आहे का?
वचन: ईयो १४:१४, १५
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपले प्रिय जण जेव्हा पुन्हा जिवंत होतील तेव्हा जीवन कसं असेल?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: आपले प्रिय जण जेव्हा पुन्हा जिवंत होतील तेव्हा जीवन कसं असेल?
वचन: यश ३२:१८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देव पृथ्वीवर शांती कशी आणेल?