देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर ७-८
तुम्ही “आतुरतेने वाट पाहत” आहात का?
“सृष्टी”: पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची आशा असणारे लोक
“देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची”: सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी अभिषिक्त जनांनी येशूसोबत मिळून कार्य करण्याची
“आशेच्या आधारावर”: येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे सुटका मिळवून देण्याविषयी यहोवाने दिलेल्या अभिवचनावर
“नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाईल”: पाप आणि मृत्यूच्या परिणामांपासून टप्या-टप्याने सुटका मिळवून दिली जाईल