५-११ नोव्हेंबर
योहान २०-२१
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”: (१० मि.)
योह २१:१-३—येशूच्या मृत्यूनंतर पेत्र आणि इतर शिष्य मासेमारीच्या कामाला परतले
योह २१:४-१४—पुनरुत्थान झाल्यावर येशू पेत्र आणि इतर शिष्यांना भेटतो
योह २१:१५-१९—कोणत्या गोष्टीला पहिल्या स्थानी ठेवावं हे समजायला येशूने पेत्रला मदत केली (“येशू शिमोन पेत्रला म्हणाला” आणि “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” अभ्यासासाठी माहिती-योह २१:१५, nwtsty; “तिसऱ्यांदा” अभ्यासासाठी माहिती-योह २१:१७, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
योह २०:१७—येशूने मग्दालीया मरीयाला म्हटलेल्या शब्दांचा काय अर्थ होतो? (“मला बिलगू नकोस” अभ्यासासाठी माहिती-योह २०:१७, nwtsty)
योह २०:२८—थोमाने येशूला “माझ्या प्रभू, माझ्या देवा” असं का म्हटलं? (“माझ्या प्रभू, माझ्या देवा!” अभ्यासासाठी माहिती-योह २०:२८, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह २०:१-१८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ७ परि. २१-२२—विद्यार्थ्याला सभेसाठी आमंत्रित करा.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ७ परि. १-८, पृ. ५३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना