देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १५-१७
“तुम्ही जगाचा भाग नाही”
कोणत्याही प्रकारे जगाची विचारसरणी न बाळगण्याद्वारे येशूने जगाला जिंकलं
लोकांच्या वागण्या-बोलण्याच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी येशूच्या शिष्यांना धैर्याची गरज असणार होती
जगाला जिंकणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे आपल्याला त्याचं अनुकरण करण्यासाठी धैर्य मिळेल