वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑगस्ट पृ. २
  • कृतज्ञता दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कृतज्ञता दाखवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • उपकाराची जाणीव का बाळगावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्ही संधीचा फायदा घ्याल का? स्मारकविधीच्या वेळी कृतज्ञता दाखवण्याची संधी
    आमची राज्य सेवा—२०१४
  • यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • कृतज्ञता
    सावध राहा!—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑगस्ट पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्न | लूक १७–१८

कृतज्ञता दाखवा

१७:११-१८

दहा कुष्ठरोग्यांनी येशूला विनंती केली की आमच्यावर दया कर आणि ते शुद्ध झाले, पण त्यांच्यापैकी एकानेच परत येऊन त्याचे उपकार मानले

या घटनेतून कदर दाखवण्याच्या बाबतीत आपण कोणते धडे शिकतो?

  • आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असणं फक्‍त पुरेसं नाही तर आपण ती व्यक्‍तही केली पाहिजे

  • मनापासून कृतज्ञता दाखवणं ही एक चांगली सवय आहे आणि असं करण्याद्वारे आपण ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा देतो

  • ख्रिस्ताचं मन आनंदित करणाऱ्‍यांनी सर्व लोकांप्रती प्रेम आणि कदर दाखवणं गरजेचं आहे. मग ते लोक कोणत्याही राष्ट्राचे, जातीचे किंवा धर्माचे असले तरीही

मी एखाद्याचे आभार कधी मानले होते?

मी छोटंसं पत्र लिहून एखाद्याचे आभार कधी मानले होते?

एक बहीण आभार व्यक्‍त करण्यासाठी छोटेसे पत्र लिहिताना
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा