वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑगस्ट पृ. २
  • ६-१२ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑगस्ट पृ. २

६-१२ ऑगस्ट

लूक १७-१८

  • गीत १४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “कृतज्ञता दाखवा”: (१० मि.)

    • लूक १७:११-१४—येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरं केलं (“दहा कुष्ठरोगी” “स्वतःस याजकांना दाखवा” अभ्यासासाठी माहिती-लूक १७:१२, १४, nwtsty)

    • लूक १७:१५, १६—फक्‍त एका कुष्ठरोग्याने परत येऊन येशूचे आभार मानले

    • लूक १७:१७, १८—कृतज्ञता दाखवणं किती महत्त्वाचं आहे यावर हा अहवाल जोर देतो (टेहळणी बुरूज०८ १०/१ पृ. २२-२३ परि. ९-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १७:७-१०—येशूला या उदाहरणातून नेमकं काय शिकवायचं होतं? (“आम्ही केवळ दास आहोत आणि आमची काहीही योग्यता नाही” अभ्यासासाठी माहिती-लूक १७:१०, nwtsty)

    • लूक १८:८—या वचनात येशू कोणत्या प्रकारच्या विश्‍वासाबद्दल सांगत होता? (“हा विश्‍वास” अभ्यासासाठी माहिती-लूक १८:८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १८:२४-४३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ४ परि. १-२

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४

  • “लोटच्या बायकोला लक्षात ठेवा”: (१५ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ परि. १-३, पृ. २३-२७ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा