वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जुलै पृ. ३
  • ९-१५ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जुलै पृ. ३

९-१५ जुलै

लूक ८-९

  • गीत ५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूच्या मागे जाण्यासाठी व शिष्य बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?”: (१० मि.)

    • लूक ९:५७, ५८—येशूच्या मागे जाण्याची इच्छा असणाऱ्‍यांना यहोवावर पूर्ण भरवसा असणं गरजेचं आहे (इन्साइट-२ पृ. ४९४)

    • लूक ९:५९, ६०—जे येशूच्या मागे जातात ते देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवतात (“माझ्या वडिलांना पुरू द्या” “जे मेलेले आहेत त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे” अभ्यासासाठी माहिती-लूक ९:५९, ६०, nwtsty)

    • लूक ९:६१, ६२—जे येशूच्या मागे जातात त्यांनी आपलं लक्ष जगातल्या गोष्टींमुळे विचलित होऊ देऊ नये (“नांगरणी” मिडिया-लूक ९:६१, ६२, nwtsty; टेहळणी बुरूज१२ ४/१५ पृ. १५-१६ परि. ११-१३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक ८:३—या ख्रिश्‍चनांनी येशूची आणि प्रेषितांची “सेवा” कशी केली? (“शिष्यांची सेवा करत होत्या” अभ्यासासाठी माहिती-लूक ८:३, nwtsty)

    • लूक ९:४९, ५०—एक मनुष्य येशूला अनुसरत नव्हता तरीसुद्धा येशूने त्याला दुरात्मे काढण्याची मनाई का केली नाही? (टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. ३१ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक ८:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. २७-२८ परि. ११-१५—विषय: देवाच्या राज्यासाठी आपण जे त्याग केले आहेत त्याबद्दल आपल्याला पस्तावा झाला पाहिजे का?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १ परि. १६-२१

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा