वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जुलै पृ. २
  • २-८ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जुलै पृ. २

२-८ जुलै

लूक ६-७

  • गीत २५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “उदारतेने मापून द्या”: (१० मि.)

    • लूक ६:३७—आपण जर इतरांना माफ केलं तर तेही आपल्याला माफ करतील (“क्षमा करत राहा, म्हणजे तुम्हालाही क्षमा केली जाईल” अभ्यासासाठी माहिती-लूक ६:३७, nwtsty; टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. ९ परि. १३-१४)

    • लूक ६:३८—आपल्याला ‘देत राहण्याची’ सवय असली पाहिजे (“देत राहा” अभ्यासासाठी माहिती-लूक ६:३८, nwtsty)

    • लूक ६:३८—आपण इतरांना ज्या मापाने मापून देऊ त्याच मापाने तेही आपल्याला मापून देतील (“तुमच्या पदरात” अभ्यासासाठी माहिती-लूक ६:३८, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक ६:१२, १३—महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबतीत येशूने ख्रिश्‍चनांसमोर एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (टेहळणी बुरूज०७ ८/१ पृ. ६ परि. १)

    • लूक ७:३५—आपली निंदा होत असल्यास येशूच्या शब्दांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (“परिणामांवरून” अभ्यासासाठी माहिती-लूक ७:३५, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक ७:३६-५०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १९ परि. ४-५

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करा: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

    • यहोवा आणि येशूने उदारता कशी दाखवली?

    • आपण जेव्हा उदारता दाखवतो तेव्हा यहोवा आपल्याला कसं आशीर्वादित करतो?

    • उदारतेने माफ करण्याचा काय अर्थ आहे?

    • आपल्या वेळेच्या बाबतीत आपण कोणत्या काही मार्गांनी उदारता दाखवू शकतो?

    • स्तुती करण्याच्या बाबतीत आपण उदारता कशी दाखवू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १ परि. १०-१५, पृ. १२ वरील तक्‍ता

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा