वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. ३
  • जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • नम्र लोकांना देवाच्या मार्गात चालण्यास शिकवा
    आमची राज्य सेवा—२००६
  • याजकांच्या वस्त्रांवरून आपण काय शिकू शकतो?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. ३
येशू आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याचं निर्देशन देतो

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २७-२८

जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?

२८:१८-२०

का? येशूला यहोवाकडून मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाला आहे

कुठे? येशूने त्याच्या शिष्यांना “सर्व राष्ट्रांच्या लोकांना” शिष्य करण्याची आज्ञा दिली होती

येशूने आज्ञा केलेल्या गोष्टी लोकांना करायला शिकवणं ही एक चालू राहणारी क्रिया आहे

  • एका व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करताना

    आपण लोकांना येशूच्या आज्ञा पाळायला कसं शिकवतो?

  • बायबल विद्यार्थ्याला येशूच्या शिकवणी आपल्या जीवनात लागू करण्यासाठी मदत करताना

    आपण विद्यार्थ्यांना येशूच्या शिकवणी लागू करायला कशी मदत करू शकतो?

  • विद्यार्थ्यासोबत सेवाकार्य करताना

    आपण विद्यार्थ्यांना येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायला कशी मदत करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा