वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. ३
  • ९-१५ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. ३

९-१५ एप्रिल

मत्तय २७-२८

  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?”: (१० मि.)

    • मत्त २८:१८—येशूला यहोवाकडून मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाला आहे (टेहळणी बुरूज०४ ७/१ पृ. ८-९ परि. ४)

    • मत्त २८:१९—येशूने प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या एका जागतिक मोहिमेचं आमंत्रण दिलं (“शिष्य करा” “सर्व राष्ट्रांच्या लोकांना” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:१९, nwtsty)

    • मत्त २८:२०—आपण लोकांना येशूने शिकवलेल्या गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी मदत केली पाहिजे (“त्यांना शिकवा” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:२०, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २७:५१—पडद्याचं दोन भागात फाटणं कशाला सूचित करत होतं? (“पडदा” “पवित्र स्थान” अभ्यासासाठी माहिती-मत्त २७:५१, nwtsty)

    • मत्त २८:७—येशूच्या कबरेजवळ आलेल्या स्त्रियांना यहोवाच्या दूताने आदर कसा दिला? (“त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:७, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २७:३८-५४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं पृ. २१३-२१४—विषय: खरे ख्रिस्ती देवाची उपासना करताना क्रॉसचा उपयोग का करत नाहीत?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • “शिष्य बनवण्यासाठी प्रचार करणं आणि शिकवणं महत्त्वाचं आहे”: (१५ मि.) चर्चा. माहितीवर चर्चा करताना पुढील व्हिडिओ दाखवा: ‘खंड पडू न देता’ प्रचार करा—अनौपचारिक साक्षकार्य व घरोघरचं साक्षकार्य आणि ‘खंड पडू न देता’ प्रचार करा—सार्वजनिक साक्षकार्य व शिष्य बनवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १४ परि. १-९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा