२५-३१ डिसेंबर
मलाखी १-४
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुमचा वैवाहिक नातेसंबंध यहोवाला आनंदित करणारा आहे का?”: (१० मि.)
[मलाखी पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
मला २:१३, १४—यहोवाला विवाहात विश्वासघात केलेला आवडत नाही (जेहोवाज डे पृ. १२५-१२६ परि. ४-५)
मला २:१५, १६—तुमच्या विवाहसोबत्याशी एकनिष्ठ राहा (टेहळणी बुरूज०२ ५/१ पृ. १८-१९ परि. १९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मला १:१०—देवासाठी आणि शेजाऱ्यासाठी असलेलं निःस्वार्थ प्रेम हे आपल्या उपासनेमागचं मुख्य कारण आहे का? (टे.बु. अभ्यास लेख माहितीपत्रक०७ १२/१ पृ. २९ परि. १)
मला ३:१—पहिल्या शतकात आणि आजच्या काळात हे वचन कसं पूर्ण झालं? (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १०-११ परि. ५-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मला १:१-१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) १कर १५:२६—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) यश २६:१९; २कर १:३, ४—सत्य शिकवा. (सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०८ पृ. ८ परि. २ पाहा.)
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक०७ १२/१ पृ. ३० परि. १—विषय: आज आपण “सगळा दशमांश” भांडारात कसा आणतो?
ख्रिस्ती जीवन
“खरं प्रेम काय आहे?”: (१५ मि.) प्रश्न आणि उत्तरं.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ९ परि. १३-२१, पृ. ११८ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५२ आणि प्रार्थना