देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ६-१०
तुमचा बचाव होण्यासाठी तुमच्यावर चिन्ह लावण्यात येईल का?
प्राचीन काळात यरुशलेमचा नाश झाला तेव्हा यहेज्केलच्या दृष्टांताची पहिली पूर्तता झाली. आपल्या काळात ही पूर्तता कशी होणार आहे?
कारकुनाची दौत बाळगणारी व्यक्ती येशूला सूचित करते
विनाशाची हत्यारं बाळगणारे सहा लोक स्वर्गीय सैन्याला सूचित करतात, ज्यांचं नेतृत्व येशू करतो
मोठं संकट सुरू असताना येशू मोठ्या लोकसमुदायातील लोकांवर चिन्ह लावेल आणि मेंढरं म्हणून त्यांचा न्याय करेल