वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. ७
  • यिर्मयासारखं धैर्यवान व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यिर्मयासारखं धैर्यवान व्हा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यिर्मया देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो
    बायबलमधून शिकू या!
  • यिर्मयासारखे निर्भय असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २५-२८

यिर्मयासारखं धैर्यवान व्हा

यरुशलेम उद्‌ध्वस्त होईल असा इशारा यिर्मया संदेष्ट्याने दिला

यरुशलेम शिलोसारखं उद्‌ध्वस्त होईल असा इशारा यिर्मयाने दिला होता

२६:६

  • यहोवाच्या उपस्थितीला सूचित करणारा कराराचा कोश एकेकाळी शिलोमध्ये ठेवण्यात आला होता

  • यहोवाने पलिष्ट्यांना तो कोश नेऊ दिला, त्याला परत कधीच शिलोमध्ये आणण्यात आलं नाही

याजक, संदेष्टे व इतर सर्व लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला पकडलं

याजक, संदेष्टे व इतर सर्व लोकांनी यिर्मयाला जिवे मारण्याची धमकी दिली

२६:८, ९, १२, १३

  • यिर्मयाने यरुशलेम आणि मंदिराविरुद्ध भविष्यवाणी केल्यामुळे लोकांनी त्याला पकडलं

  • यिर्मया हार मानून पळून गेला नाही

यिर्मया संदेष्टा

यहोवाने यिर्मयाचं संरक्षण केलं

२६:१६, २४

  • यिर्मया धैर्य दाखवत राहिला आणि यहोवानेही त्याला कधीच एकटं सोडलं नाही

  • यहोवाने यिर्मयाचं संरक्षण करायला शूर अहीकाम याला प्रेरित केलं

यहोवाकडून पाठबळ व प्रोत्साहन मिळाल्यामुळे यिर्मया ४० वर्षं लोकांना न आवडणारा संदेश सांगू शकला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा