वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. ६
  • १७-२३ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. ६

१७-२३ एप्रिल

यिर्मया २५-२८

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यिर्मयासारखं धैर्यवान व्हा”: (१० मि.)

    • यिर्म २६:२-६—इशारा देणारा एक संदेश घोषित करायला यहोवाने यिर्मयाला सांगितलं (टेहळणी बुरूज१० ७/१ पृ. १८ परि. ६)

    • यिर्म २६:८, ९, १२, १३—यिर्मया त्याचा विरोध करणाऱ्‍यांना घाबरला नाही (जेरमाया पृ. २१ परि. १३)

    • यिर्म २६:१६, २४—यहोवाने आपल्या धैर्यवान संदेष्ट्याचं रक्षण केलं (टेहळणी बुरूज१० ७/१ पृ. १९ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म २७:२, ३—इतर देशांमधून आलेले संदेश सांगणारे यरुशलेममध्ये का होते आणि यिर्मयाने त्यांच्यासाठी जू का तयार केले? (जेरमाया पृ. २७ परि. २१)

    • यिर्म २८:११—हनन्याने जेव्हा यिर्मयाचा विरोध केला तेव्हा त्याने सुज्ञपणा कसा दाखवला आणि त्याच्या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो? (जेरमाया पृ. १८७-१८८ परि. ११-१२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म २७:१२-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका, शेवटचं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका—पुनर्भेट घ्या आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ७ परि. ४—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १७

  • “धैर्य उत्पन्‍न करणारी राज्यगीतं”: (१५ मि.) चर्चा. एक गीत ज्यामुळे कामगारांना प्रोत्साहन मिळालं हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २० परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा