वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. २
  • यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्या इच्छेने अभ्यास करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • आध्यात्मिकरीत्या तुम्ही योग्य प्रकारे सेवन करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • प्रकाशात चालणारे आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया २४-२८

यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो

एका उदार यजमानाप्रमाणे, यहोवा आपल्याला मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक भोजन देतो.

बायबल काळात लोक एकत्र जेवताना

सेनाधीश परमेश्‍वर सर्व राष्ट्रांना मिष्टान्‍नाची मेजवानी देत आहे

२५:६

  • बायबलच्या काळात, एकत्र जेवणं हे शांती आणि मैत्रीला सूचीत करायचं

“उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी”

  • उत्कृष्ट मिष्टान्‍न आणि राखून ठेवल्यावर गाळलेला द्राक्षारस, यहोवाने आपल्याला दिलेल्या सर्वोत्तम आध्यात्मिक अन्‍नाला सूचीत करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा