वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 डिसेंबर पृ. ७
  • “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आनंदी भवितव्य मिळवता येईल!
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • “देवाचे वचन सजीव व सतेज आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “नंदनवनात भेटू या!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तुमचे रूपांतर झाले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 डिसेंबर पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ११-१६

“परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”

नंदनवनात एक मुलगा जंगली प्राण्यांसोबत खेळत आहे

११:६-९

ही भविष्यवाणी इस्राएली लोकांना कशी लागू झाली?

  • इस्राएली लोकांना, बॅबिलोनच्या बंदीवासातून परत येताना किंवा त्यांच्या पुनर्स्थापित देशात कोणत्याही जंगली पशूंना किंवा पशूंसारख्या माणसांना घाबरण्याची गरज नव्हती.—एज्रा ८:२१, २२.

ही भविष्यवाणी आजच्या काळात कशी लागू होते?

  • यहोवाच्या ज्ञानामुळे लोकांचं व्यक्‍तिमत्त्व बदलण्यास मदत झाली आहे. आधी हिंसक असलेले लोक आता शांत स्वभावाचे झाले आहेत. यहोवाच्या ज्ञानामुळे जागतिक स्तरावर आध्यात्मिक नंदनवन निर्माण झालं आहे.

ही भविष्यावाणी येणाऱ्‍या भविष्य काळात कशी पूर्ण होईल?

  • देवाच्या मूळ उद्देशानुसार या पूर्ण पृथ्वीचं एका सुरक्षित, शांतीपूर्ण नंदनवनात रूपांतर होईल. त्या वेळी कुठलाही प्राणी किंवा मनुष्य हिंसक नसेल.

देवाच्या ज्ञानामुळे पौल बदलला

  • तो जेव्हा परूशी होता तेव्हा त्याच्यात पशू सारखे गुण होते.—१ तीम. १:१३.

  • अचूक ज्ञानामुळे त्याचं व्यक्‍तिमत्त्व पूर्णपणे बदललं.—कलस्सै. ३:८-१०.

प्रेषित पौलाने आपलं रागीट व्यक्‍तिमत्त्व बदललं आणि तो शांत स्वभावाचा झाला
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा