वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मे पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान १)
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान २)
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मे पृ. १
एक जोडपं टॅबलेटवर अभ्यास करत आहे

एक जोडपं टॅबलेटवर अभ्यास करत आहे

नमुना सादरीकरणं

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान १)

पत्रिका T-31 | भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?

प्रश्‍न: हा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला होता का? [पत्रिकेच्या पहिल्या पानावरील प्रश्‍न दाखवा.] आपल्या निर्माणकर्त्यानं काय अभिवचन दिलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला तरच त्याला वचन दाखवा.]

वचन: प्रक २१:३, ४

सादरता: देव या जगाचा कायापालट कसा करणार आहे ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान २)

प्रश्‍न: पवित्र लिखाणांतील हे शब्द पूर्ण होतील, असं तुम्हाला वाटतं का? [घरमालकाला ऐकण्यात आवड असेल तरच त्याला वचन दाखवा.]

वचन: प्रक २१:३, ४

सादरता: हे नक्की खरं होईल यावर आपण विश्‍वास का ठेवू शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

देवाकडून आनंदाची बातमी!

देवाकडून आनंदाची बातमी!

प्रश्‍न: आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, अशा वेळेला देवाला प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का? [घरमालकाला ऐकण्यात आवड असेल तरच त्याला वचन दाखवा.]

वचन: फिलि ४:६, ७

सादरता: [पृ. २४ परि. २ दाखवा.] देवाला आपल्या समस्यांबद्दल प्रार्थना केल्यानं कोणता फायदा होतो ते या माहितीपत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा