वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. ६
  • २५ एप्रिल–१ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५ एप्रिल–१ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. ६

२५ एप्रिल–१ मे

ईयोब ३३-३७

  • गीत ५० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो”: (१० मि.)

    • ईयो ३३:१-५—अलीहू ईयोबाबरोबर आदरानं बोलला (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. १६, परि. १५; टे.बु.९५ २/१५ पृ. २९, परि. ३-५)

    • ईयो ३३:६, ७—अलीहू नम्र व दयाळू होता (टेहळणी बुरूज९५ २/१५ पृ. २९, परि. ३-५)

    • ईयो ३३:२४, २५—ईयोबाला उत्तेजन मिळेल अशा प्रकारचा सल्ला अलीहूने दिला (टेहळणी बुरूज११ १०/१ पृ. २८, परि. ३; टे.बु.०९ ४/१५ पृ. ४, परि. ८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो ३३:२४, २५—अलीहूने या वचनात वापरलेला “खंड” म्हणजे ‘खंडणी’ या शब्दाचा कदाचित काय अर्थ असावा? (टेहळणी बुरूज११ १०/१ पृ. २८, परि. ३-५; टे.बु.०९ ८/१५ पृ. ५, परि. ११-१३)

    • ईयो ३४:३६—ईयोबाची कुठवर परीक्षा होणार होती, आणि यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज९४ ११/१५ पृ. १७, परि. १०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो ३३:१-२५ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: नमुना सादरणीकरणाचा उपयोग करून देवाचे ऐका माहितीपत्रक सादर करा. (२ मि. किंवा कमी)

  • पुनर्भेट: आनंदाची बातमी पाठ ११, परि. ४—देवाचे ऐका माहितीपत्रक घेतलेल्या व्यक्‍तीची पुनर्भेट कशी घ्यायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या भेटीची व्यवस्था करा. (४ मि. किंवा कमी)

  • बायबल अभ्यास: आनंदाची बातमी पाठ १४, परि. ३, ४—बायबल अभ्यासाचं प्रात्यक्षिक दाखवा. (६ मि. किंवा कमी)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • “प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना”: (८ मि.) भाषण. प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना हा व्हिडिओ दाखवा. (tv.jw.org, वर VIDEO ON DEMAND > OUR ACTIVITIES या टॅबखाली कन्व्हेंशन रिमाईंडर्स या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) तिन्ही दिवस उपस्थित राहण्यासाठी योजना करण्याचं सर्वांना उत्तेजन द्या.

  • मंडळीच्या गरजा: (७ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा भाग ८, कथा ११४ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा