वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. ४
  • १४-२० मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. ४

१४-२० मार्च

ईयोब १-५

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ईयोब कठीण परीक्षांतही देवाशी एकनिष्ठ राहिला”: (१० मि.)

    • [‘ईयोब पुस्तकाची प्रस्तावना’ हा व्हिडिओ दाखवा.]

    • ईयो १:८-११—ईयोब देवाची सेवा चुकीच्या हेतूनं करत आहे, अशी शंका सैतानानं व्यक्‍त केली (टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. १७, परि. ६-८; टे.बु.०९ ४/१५ पृ. ३, परि. ३-४)

    • ईयो २:२-५—सैतानानं यहोवाच्या इतर सर्व एकनिष्ठ सेवकांवर शंका घेतली (टेहळणी बुरूज०९ ४/१५ पृ. ४, परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो १:६; २:१—यहोवासमोर येऊन उभं राहण्यास कोणा-कोणाला अनुमती होती? (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ३, परि. ६)

    • ईयो ४:७, १८, १९—अलीफजनं ईयोबाच्या मनात कोणता चुकीचा विचार पेरण्याचा प्रयत्न केला? (टेहळणी बुरूज१४ ३/१५ पृ. १३, परि. ३; टे.बु.०५-E ९/१५ पृ. २६ परि. ४-५; टे.बु.९५ २/१५ पृ. २७ परि. ५-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो ४:१-२१ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: देवाचे राज्य काय आहे? (पहिली सादरता)—पुनर्भेटीसाठी पाया घाला. (२ मि. किंवा कमी)

  • पुनर्भेट: देवाचे राज्य काय आहे? (पहिली सादरता) पुढच्या भेटीची व्यवस्था करा. (४ मि. किंवा कमी)

  • बायबल अभ्यास: आनंदाची बातमी धडा २, परि. २-३ (६ मि. किंवा कमी)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४१

  • सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!: (१५ मि.) चर्चा. सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा! हा व्हिडिओ दाखवा. (jw.org वर BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली स्टॅण्ड अप टू पीयर प्रेशर या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) त्यानंतर, पुढील प्रश्‍न विचारा: शाळा-कॉलेजात मुलांना कोण-कोणत्या दबावांना तोंड द्यावं लागतं? निर्गम २३:२ मधील तत्त्वाचं ते पालन कसं करू शकतात? मित्रांच्या दबावाला तोंड देण्यासाठी व यहोवाबरोबर आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या चार गोष्टी मदत करू शकतात? तरुणांना त्यांचे चांगले अनुभव विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०८ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४९ (४८) आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा