वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 फेब्रुवारी पृ. ७
  • एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 फेब्रुवारी पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एस्तेर १-५

एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली

देवाच्या लोकांची बाजू घेताना एस्तेरनं जबरदस्त विश्‍वास आणि धैर्य दाखवलं

  • राजानं बोलवलं नसताना त्याच्यासमोर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. गेल्या ३० दिवसांत राजानं एस्तेरला बोलावलं नव्हतं

  • राजा अहश्‍वेरोश, जो कदाचित झरक्सीस पहिला असावा, रागीट स्वभावाचा होता. एकदा त्यानं सगळ्यांना इशारा म्हणून एका माणसाचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली होती. त्याची आज्ञा तोडल्यामुळं त्यानं राणी वश्‍तीलादेखील तिच्या पदावरून काढून टाकलं होतं

  • एस्तेरला, ती यहूदी असल्याचं राजाला सांगायचं होतं, आणि त्याचा विश्‍वासू सल्लागार त्याला धोका देत आहे हे पटवून द्यायचं होतं

राजमहालात राजा अहश्‍वरोशानं तिच्यापुढं धरलेल्या राजदंडाला राणी एस्तेर हात लावते
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा