वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. ५
  • १८-२४ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. ५

१८-२४ जानेवारी

एज्रा १-५

  • गीत २६ व प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा दिलेली वचनं पाळतो”: (१० मि.) [‘एज्रा पुस्तकाची प्रस्तावना’ हा व्हिडिओ दाखवा.]

    • एज्रा ३:१-६—यहोवानं केलेल्या भविष्यवाण्या नेहमी पूर्ण झाल्या (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. १०, परि. २)

    • एज्रा ५:१-७—आपल्या लोकांना यश देण्याकरता यहोवा घटनांना वळण देऊ शकतो. (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. १०, परि. ४; टे. बु. ८६-E १/१५ पृ. ९, परि. २; टे. बु. ८६-E २/१ पृ. २९ चौकोन)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • एज्रा १:३-६—आपल्या मायदेशी परत जाण्यास इच्छुक नसलेले इस्राएली, त्यांच्या विश्‍वासात कमजोर झाले नव्हते असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. ८, परि. ५; पृ. १०, परि. १)

    • एज्रा ४:१-३—शत्रू पक्षातील लोकांनी मांडलेला प्रस्ताव विश्‍वासू शेष जणांनी का नाकारला? (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. १०, परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: एज्रा ३:१०–४:७ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिकेच्या शेवटल्या पानावरील माहितीचा वापर करून पत्रिका सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर केल्यानंतर आवड दाखवलेल्या व्यक्‍तीची पुनर्भेट कशी घेऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (बायबल काय शिकवते पृ. २०-२१, परि. ६-८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील”: (५ मि.) मत्तय ६:३३ आणि लूक १२:२२-२४ या वचनांवर आधारित भाषण. राज्याला पहिलं स्थान दिल्यास आर्थिक गोष्टींची गरज पूर्ण करेन, हे यहोवानं दिलेलं वचन पूर्ण झाल्याचा अनुभव आलेल्या प्रचारकांना, त्यांचा अनुभव सांगण्याचे उत्तेजन द्या.

  • तुमचे बोलणे—“‘होय’ आणि तरी ‘नाही’”?: (१० मि.) चर्चा. (टेहळणी बुरूज१४ ३/१५ ३०-३२).

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९६, ९७ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा