वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. ४
  • ११-१७ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. ४

११-१७ जानेवारी

२ इतिहास ३३-३६

  • गीत ३५ व प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मनापासून केलेल्या पश्‍चात्तापाची यहोवा कदर करतो”: (१० मि.)

    • २इति ३३:२-९, १२-१६—मनश्‍शेनं मनापासून पश्‍चात्ताप केला म्हणून यहोवानं त्याला दया दाखवली (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ४)

    • २इति ३४:१८, ३०, ३३—बायबलचं वाचन व मनन केल्यास आपल्या मनावर खोलवर प्रभाव पडू शकतो (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ९)

    • २इति ३६:१५-१७—यहोवा दाखवत असलेल्या दयाळुपणाला व सहनशीलतेला आपण क्षुल्लक लेखू नये (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • २इति ३३:११—मनश्‍शेला बॅबिलोनला बंदिवान म्हणून नेत असताना कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३, परि. ५)

    • २इति ३४:१-३—योशियाच्या उदाहरणातून आपल्याला उत्तेजन कसं मिळतं? (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: २इति ३४:२२-३३ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर केल्यानंतर आवड दाखवलेल्या व्यक्‍तीची पुनर्भेट कशी घ्यायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या भेटीची व्यवस्था करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (बायबल काय शिकवते पृ. ९-१०, परि. ६-७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • पश्‍चात्ताप करणे महत्त्वाचे आहे. (१० मि.) वडिलांचं भाषणं. (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १७, परि. ७-९)

  • मोठ्या मनानं माफ करा. (५ मि.) चर्चा. यहोवा के दोस्त बनो—दिल से माफ करो (हिंदी) हा व्हिडिओ दाखवा. (www.jw.org/hi ‘प्रकाशन’ > ‘वीडियो’ या टॅबखाली पाहा.) या व्हिडिओतून कोणता धडा शिकायला मिळाला ते मुलांना विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९४, ९५ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा