जुलै २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ६ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ६२ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे १२-१४ (८ मि.)
क्र. १: १ राजे १२:२१-३० (३ मि. किंवा कमी)
क्र. २: दानीएल—विषय: पूर्ण मनाने केलेल्या सेवेवर यहोवाचा आशीर्वाद असतो—दानी १:३-६, १७, १९, २०; ४:२०-२२; ७:११-१४; ९:१, २, १७; १२:१३ (५ मि.)
क्र. ३: बायबलमधील सल्ल्याचा पती आणि पिता या दोघांनाही फायदा कसा होऊ शकतो?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २६ परि. १-२ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “तुम्ही जाऊन ... शिष्य करा.”—मत्त. २८:१९, २०.
८ मि: “एक खास आमंत्रण.” प्रश्न व उत्तरं. परिच्छेद ३ वर चर्चा करताना आमंत्रणपत्रिका कशी द्यायची याचं थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा.
१२ मि: “प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना.” मंडळीच्या सचिवाद्वारे चर्चा. या सूचनांमध्ये बायबल तत्त्वांवर कशा प्रकारे जोर देण्यात आला आहे आणि २०१५ सालच्या प्रांतीय अधिवेशनात या तत्त्वांचं पालन कसं करता येईल यावर भर द्या. ३ ऑगस्ट २०१३ या तारखेचं पत्र सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आलं होतं. आध्यात्मिक कार्यक्रमांना एकत्र आल्यावर सुरक्षिततेच्या बाबतीत कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे त्याविषयी या पत्रात काही सूचना दिल्या होत्या. तर, मंडळीला लागू होणाऱ्या सुचनांची चर्चा करा.
१० मि: प्रश्न पेटी. चर्चा.
गीत १७ आणि प्रार्थना