वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१५ पृ. ४
  • नमुना सादरीकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरण
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नमुना सादरीकरण
    आपली राज्य सेवा—२०१५
  • नमुना सादरीकरण
    आपली राज्य सेवा—२०१५
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km १/१५ पृ. ४

नमुना सादरीकरण

जानेवारी - मार्च

“आजकाल आजारांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. आम्हाला काळजी वाटत असल्यामुळं आम्ही सर्वांची भेट घेत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चार लोकांपैकी एकाला तरी त्याच्या जीवनात कधी न कधी नैराश्‍यासारखा मनोविकार होतो. आजकाल मानसिक आजार सर्वसामान्य झाले आहेत, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला शास्त्रातून एक वचन वाचून दाखवलं तर चालेल का? या वचनात भविष्यातील आशादायक परिस्थितीविषयी सांगितलं आहे जेव्हा आजारपण व दुःख यांतून लोक मुक्‍त झालेले असतील. [घरमालकानं होकार दिला तर प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] या नियतकालिकात मानसिक आजारांविषयी काही माहिती दिली आहे जिचा आपल्याला फायदा होऊ शकतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा