फेब्रुवारी २ च्या सप्ताहाचा आराखडा
२ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १८ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३५ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते ८-१० (८ मि.)
क्र. १: शास्ते ८:१३-२७ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बायबल कोणी लिहिले?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ६ परि. १-५ (५ मि.)
क्र. ३: अंद्रिया—विषय: डोळ्यात भरणारे व्यक्तिमत्त्व नव्हते; पण विश्वासू होता आणि कोणीही निःसंकोच त्याच्याकडे जाऊ शकत होते—मत्त ४:१८-२०; मार्क १:१४, १६-२०; योहा १:३५-४१; ६:८, ९; १२:२०-२२; प्रेकृ १:१३ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: नम्रतेने प्रभूची सेवा करा.—प्रेषितांची कृत्ये २०:१९.
१० मि: फेब्रुवारी महिन्यादरम्यान नियतकालिके सादर करा. चर्चा. या पानावरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून जानेवारी ते मार्च सावध राहा! कसे सादर करायचे त्याचे सुरुवातीलाच एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर, नमुना सादरीकरणावर चर्चा करा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: तुम्हाला कोणते अनुभव आले? चर्चा. “सेवा कार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—चिडलेल्या घरमालकाबरोबर शांतीनं वागा,” या लेखातील सुचनांचा उपयोग केल्यामुळे कोणते फायदे झाले ते प्रचारकांना विचारा. याबाबतीत आलेले चांगले अनुभव त्यांना विचारा.
गीत ९ आणि प्रार्थना