वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१४ पृ. ४
  • नोव्हेंबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ३ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १०/१४ पृ. ४

नोव्हेंबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा

३ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २९ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा १७ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद १४-१८ (१० मि.)

क्र. १: अनुवाद १५:१६–१६:८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: इस्राएलांनी मूर्तिपूजा केल्यामुळे त्यांचा नाश झाला—बायबल विषय २६ख (५ मि.)

क्र. ३: जळणारं झुडूप—बायबल कथा ३० (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १०

१० मि: प्रचार कार्य करताना धैर्य व समजदारी दाखवणे. आपली राज्य सेवा, जानेवारी २००८ मधील लेखावर आधारित भाषण.

१० मि: काही जण निकडीच्या भावनेने प्रचार कार्य कसे करतात? वडील अशा दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत घेतात ज्यांनी सेवाकार्य वाढवण्याच्या किंवा पायनियर सेवा करण्याच्या उद्देशाने आपल्या आराखड्यात फेरबदल करण्याकरता व्यावहारिक पावले उचलली आहेत. शेवटी, क्षेत्र सेवेसंबंधी केलेल्या व्यवस्थेबद्दल सांगा आणि सेवाकार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी व्यावहारिक पावले उचलण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

१० मि: तुमच्या सेवाकार्यात सुधारणा कशी झाली आहे? सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी,” या लेखांमुळे सेवाकार्याच्या विविध पैलूंत सुधारणा करण्यास कशी मदत झाली ते श्रोत्यांना विचारा. शेवटी, या लेखांत दिलेल्या सूचनांचे पालन करून निकडीच्या भावनेने प्रचार करत राहण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा