वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१४ पृ. २
  • जून १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १६ जून पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ६/१४ पृ. २

जून १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

यहोवाची इच्छा पाठ ३-४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय ६-९ (१० मि.)

क्र. १: लेवीय ८:१८-३० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: मृतांसोबत संभाषण अशक्य—बायबल विषय २७ग (५ मि.)

क्र. ३: अबशालोम—महत्त्वाकांक्षी मनोवृत्ती व दांभिकपणा टाळा—२ शमु १३:३९; १४:१-३३; १५:१-३७; १६:१-२३; १७:१–१८:३३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४४

३० मि: “सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत.” प्रश्‍न व उत्तरे. टेबलवर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडून सार्वजनिक साक्षकार्यात भाग घेण्याकरता मंडळीने कोणत्या व्यवस्था केल्या आहेत त्याबद्दल व या साक्षकार्यामुळे आलेले उत्कृष्ट अनुभव सांगा.

गीत २७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा