घोषणा
◼ साहित्य सादरता मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा खालीलपैकी कोणतीही पत्रिका: दुःखाचा कधी अंत होईल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाने आवड दाखवल्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा वापर करून किंवा देवाचे ऐका अथवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. जुलै: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?