वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१४ पृ. १
  • एप्रिल १४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल १४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १४ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ४/१४ पृ. १

एप्रिल १४ च्या सप्ताहाचा आराखडा

१४ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. १९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ११-१४ (१० मि.)

क्र. १: निर्गम १२:३७-५१ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: चर्च पेत्रावर उभारण्यात आलेले नाही—बायबल विषय ७ख (५ मि.)

क्र. ३: अबनेर—तलवारीचा उपयोग करणारे तलवारीने मारले जातात—१शमु १५:४; २०:२५; २६:१४-१६; २शमु २:८-२३, २९-३२; ३:१-२७. (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १७

१५ मि: “नियमन मंडळाकडून पत्र.” चर्चा. वार्षिक अहवालातील काही खास वैशिष्ट्ये श्रोत्यांना विचारा.

१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—क्षेत्रात तुमच्यासोबत काम करणाऱ्‍या प्रचारकाला मदत करा.” चर्चा. दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा ज्यांत प्रचारक त्याच्या सोबत्याला मदत करत नाही. प्रत्येक प्रात्यक्षिक संपल्यानंतर प्रचारक सोबत्याला चांगल्या प्रकारे मदत कशी करू शकला असता हे श्रोत्यांना विचारा.

गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा