वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. ३
  • मार्च ३१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ३१ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. ३

मार्च ३१ च्या सप्ताहाचा आराखडा

३१ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १९ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. १७ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम १-६ (१० मि.)

क्र. १: निर्गम २:१-१४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: १९१४ मध्ये विदेशांच्या काळाची समाप्ती होते—बायबल विषय २क (५ मि.)

क्र. ३: अबीराम—देवाने अधिकार पदावर नियुक्‍त केलेल्यांचा विरोध करणे यहोवाचा विरोध करण्यासारखेच आहे—गण १६:१-३५; २६:९; अनु ११:६; स्तो १०६:१७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १८

१० मि: “जुन्या नियतकालिकांचा चांगला उपयोग करा.” चर्चा. मंडळीत जुन्या नियतकालिकांचा स्टॉक असेल, तर त्याविषयी प्रचारकांना सांगा, म्हणजे ते सेवाकार्यासाठी नियतकालिके घेऊ शकतील. जुन्या नियतकालिकांचा वापर करताना आलेल्या अनुभवांविषयी प्रचारकांना विचारा. भाग संपवण्याआधी, स्मारकविधीच्या निमंत्रणपत्रिकांचे वाटप करण्यात मंडळीने आतापर्यंत काय साध्य केले आहे ते सेवा पर्यवेक्षकाला विचारा.

१० मि: मंडळीच्या गरजा.

१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. मत्तय २८:२० आणि २ तीमथ्य ४:१७ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा