वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१४ पृ. ४
  • फेब्रुवारी ३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी ३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ३ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १/१४ पृ. ४

फेब्रुवारी ३ च्या सप्ताहाचा आराखडा

३ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ९ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. ९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति २१-२४ (१० मि.)

क्र. १:  उत्पत्ति २३:१-२० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: बाप्तिस्मा​—ख्रिश्‍चनांची गरज—बायबल विषय २४क (५ मि.)

क्र. ३: हाबेल—देवाला संतुष्ट करणारा विश्‍वास दाखवा—उत्प ४:२-८; इब्री ११:४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५४

१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. मत्तय ७:६-११ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

१० मि: मंडळीच्या गरजा.

१० मि: आपण काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षक चर्चेद्वारे हा भाग हाताळतील. राज्य वार्ता क्र. ३८ च्या वितरण मोहिमेदरम्यान आपण किती क्षेत्र उरकले ते मंडळीला सांगा. या मोहिमेत भाग घेतल्यामुळे मिळालेले फायदे किंवा आलेले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या.

गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा