नोव्हेंबर ४ च्या सप्ताहाचा आराखडा
४ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ११ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १८ परि. ८-१६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: तीत १-फिलेमोन (१० मि.)
क्र. १: तीत २:१-१५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: नोहा तारू बांधतो—बायबल कथा ९ (५ मि.)
क्र. ३: आपण खोट्या “कहाण्यांकडे” लक्ष का देऊ नये?—१ तीम. १:३, ४; २ तीम. ४:३, ४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१५ मि: देवाचे वचन समर्थ आहे. (इब्री ४:१२) आपली राज्य सेवा मे २००१ यातील लेखावर आधारित चर्चा.
गीत ३७ आणि प्रार्थना