सप्टेंबर २ च्या सप्ताहाचा आराखडा
२ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते परिशिष्ट पृ. २१९-२२१ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ करिंथकर १-९ (१० मि.)
क्र. १: १ करिंथकर ४:१८–५:१३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देव वस्तू घडवू लागतो—बायबल कथा १ (५ मि.)
क्र. ३: आजारपणातही खरे ख्रिस्ती आनंदी कसे राहतात?—फिलिप्पै. ४:६, ७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१५ मि: बर्णबाच्या उदाहरणाचे अनुकरण करा. टेहळणी बुरूज, १५ एप्रिल १९९८, पृष्ठ २०-२३ वरील लेखावर आधारित चर्चा. बर्णबाच्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने आवेशी प्रचारक या नात्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा.
गीत ३२ आणि प्रार्थना