वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१३ पृ. १
  • जून १० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून १० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १० जून पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ६/१३ पृ. १

जून १० च्या सप्ताहाचा आराखडा

१० जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४७ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ११ परि. १०-१४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १-४ (१० मि.)

क्र. १:  प्रेषितांची कृत्ये १:१५–२:४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: येशू अनेक चमत्कार करतो—बायबलचा संदेश पृ. २१ (५ मि.)

क्र. ३: जगातील अनेक लोकांच्या विचारसरणीची तुलना विषारी वायूशी का केली जाऊ शकते?—इफिस. २:१, २ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २६

१० मि: घरमालकाकडे पाहून बोला. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ १२४ वरील परिच्छेद १ पासून पृष्ठ १२५ वरील परिच्छेद ४ पर्यंत असणाऱ्‍या माहितीवर आधारित भाषण. असे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक घरमालकाकडे न पाहता साक्ष देत आहे. नंतर, हेच प्रात्यक्षिक पुन्हा दाखवा ज्यात प्रचारक घरमालकाकडे पाहून बोलत आहे.

१० मि: आपण काय साध्य केले? मंडळीच्या सचिवाद्वारे चर्चा. स्मारकविधीच्या काळात मंडळीने सेवाकार्यात काय साध्य केले ते थोडक्यात सांगा आणि बंधुभगिनींनी उत्साहाने सेवाकार्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. स्मारकविधीचे आमंत्रण देताना किंवा साहाय्यक पायनियरींग करताना श्रोत्यांना कोणते चांगले अनुभव आले ते विचारा.

१० मि: “तुम्ही फेरबदल करण्यास तयार आहात का?” प्रश्‍न व उत्तरे.

गीत १४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा