एप्रिल २२ च्या सप्ताहाचा आराखडा
२२ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ८ परि. २२, २३, परिशिष्ट पृ. २१५-२१८ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लूक १८-२१ (१० मि.)
क्र. १: लूक १८:१८-३४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाकडील जीवनदायी ज्ञान—बायबलचा संदेश पृ. १५ (५ मि.)
क्र. ३: नम्रता म्हणजे काय, तिचा आपण अवलंब कसा करू शकतो आणि तसे करणे गरजेचे का आहे?—सफ. २:२, ३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: “त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले.” टेहळणी बुरूज, १५ जुलै २०१२ पृष्ठे ३ ते ६ वरील लेखावर आधारित चर्चा. या लेखातून काय शिकायला मिळाले ते श्रोत्यांना विचारा.
१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. श्रोत्यांकडून मत्तय ६:१९-३४ ही वचने वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
गीत २२ आणि प्रार्थना