वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. ३
  • नोव्हेबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २६ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. ३

नोव्हेबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा

२६ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत १३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. २ परि. १०-१७ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: मीखा १-७ (१० मि.)

क्र. १: मीखा ३:१-१२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: कुटुंबात आत्मसंयमाचे मोल—कुटुंब पृ. १८३ परि. १-पृ. १८४ परि. ५ (५ मि.)

क्र. ३: यहोवा प्रार्थना ऐकणारा आहे असे आपण का म्हणू शकतो?—१ योहान ५:१४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ६

१५ मि: त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली. १५ नोव्हेंबर २०१२, टेहळणी बुरूज पृष्ठे ८-९ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.

१५ मि: “माघार घेऊ नका—व्यस्त असतानाही.” प्रश्‍न व उत्तरे. व्यस्त असतानाही बायबल अभ्यास घेतलेल्या एका प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या.

गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा