वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१२ पृ. १
  • सप्टेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १० सप्टेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ९/१२ पृ. १

सप्टेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

१० सप्टेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत ८ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १२५, १२६ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल ४२-४५ (१० मि.)

क्र. १: यहेज्केल ४३:१३-२७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: वृद्धापकाळाला तोंड देणे—कुटुंब पृ. १६३ परि. १-३ (५ मि.)

क्र. ३: पवित्र आत्मा मिळण्याकरता आपण काय केले पाहिजे? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २३

१० मि: वैयक्‍तिक बायबल अभ्यास केल्यामुळे उत्तम सेवक बनण्यास मदत मिळते. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठे २७ ते ३२ वर आधारित चर्चा.

१० मि: तुझ्यावर चालवण्याकरता बनवलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. (यश. ५४:१७) टेहळणी बुरूज १५ ऑगस्ट २००४, पृष्ठ १६ परिच्छेद १७, आणि १५ जुलै २००९ पृष्ठे २२-२३ परिच्छेद १६, १७ या माहितीवर आधारित चर्चा. या माहितीतून काय शिकायला मिळाले ते श्रोत्यांना विचारा.

१० मि: “परिणामकारक ठरेल अशी पद्धत वापरा.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा