वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. २
  • जुलै १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १६ जुलैने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. २

जुलै १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ जुलैने सुरू होणारा सप्ताह

गीत १३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११३, ११४ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल १५-१७ (१० मि.)

क्र. १: यहेज्केल १६:१४-२७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: योहान १८:३७ यात येशूने उल्लेख केलेले सत्य काय आहे? (५ मि.)

क्र. ३: विवाहाची देवाने स्थापन केलेली व्यवस्था—कुटुंब पृ. १५३ परि. १–पृ. १५४ परि. ४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २०

५ मि: घोषणा.

१५ मि: सेवक बनण्याकरता ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा लाभ घ्या. सेवा स्कूल (हिंदी) पुस्तकातील पृष्ठ ६ वरील परिच्छेद १ ते पृष्ठ ८ वरील शेवटपर्यंतच्या परिच्छेदांवर, ईश्‍वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक भाषण देतील. सेवा प्रशालेमुळे सेवेत कसा फायदा झाला, हे एक किंवा दोन प्रचारकांना विचारा.

२० मि: “देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा.” प्रश्‍न व उत्तरे. परिच्छेद ५ वर चर्चा करताना दोन्हीपैकी एक माहितीपत्रक कसे सादर करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. ६ व्या परिच्छेदाची चर्चा झाल्यानंतर, तीन मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा. यात एक प्रचारक देवाचे ऐका माहितीपत्रकातून बायबल अभ्यास घेत आहे व पृष्ठ ४ वरील पहिल्या चित्राची चर्चा करत आहे.

गीत ११ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा