वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१२ पृ. १
  • जून ११ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून ११ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • ११ जूनने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ६/१२ पृ. १

जून ११ च्या सप्ताहाचा आराखडा

११ जूनने सुरू होणारा सप्ताह

गीत ४३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०७, १०८ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: विलापगीत १-२ (१० मि.)

क्र. १: विलापगीत २:११-१९ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: मानव कशा प्रकारे “पृथ्वीची नासाडी” करत आहेत?—प्रकटी. ११:१८ (५ मि.)

क्र. ३: घरातील हिंसेमुळे होणारे नुकसानी—कुटुंब पृ. १४७ परि. १४–१७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५५

५ मि: घोषणा.

१० मि: आपण काय साध्य केले? मंडळीचे सचिव श्रोत्यांबरोबर चर्चा करतात. स्मारकविधीच्या काळात मंडळीने सेवाकार्यात काय साध्य केले ते थोडक्यात सांगा, आणि बंधुभगिनींनी उत्साहाने सेवाकार्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. स्मारकविधीचे आमंत्रण देताना, स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या नवीन लोकांची पुनर्भेट घेताना आणि साहाय्यक पायनियरींग करताना कोणते चांगले अनुभव आले ते श्रोत्यांना विचारा.

२० मि: “प्रचार कार्य करण्याची बारा कारणे.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा