वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१२ पृ. ८
  • नमुना सादरीकरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणे
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km २/१२ पृ. ८

नमुना सादरीकरणे

टेहळणी जानेवारी - मार्च

“आज कौटुंबिक समस्या खूपच वाढल्या आहेत. अशा वेळी पती आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करतो व तिची काळजी घेतो हे तो कसं दाखवू शकतो? [उत्तरासाठी थांबा.] याविषयी बायबल काय म्हणतं ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकाची संमती असल्यास १ पेत्र ३:७ वाचा. नियतकालिकातील पृष्ठ ३० वरील लेख दाखवा.] पती-पत्नी एकमेकांशी आदरानं कसं वागू शकतात त्याविषयी व्यावहारिक सूचना या लेखात दिल्या आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा