जानेवारीने ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ६६, ६७ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया २९-३३ (१० मि.)
क्र. १: यशया ३०:१५-२६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: एकटे पालक या नात्याने एकाकीपणाविरुद्धची लढत जिंकणे—कुटुंब पृ. ११० परि. १८–पृ. ११३ परि. २२ (५ मि.)
क्र. ३: अपरिपूर्ण मानव यहोवाचे नाव कसे पवित्र करू शकतात?—मत्त. ६:९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: इतर भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रचार करा. सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा उपयोग कसा करता येईल यावर आधारित भाषण. एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: बायबल देवप्रेरित असल्याचा पुरावा. बायबल काय शिकवते या पुस्तकातील अध्याय २, परिच्छेद ६-१७ वरील माहितीवर आधारित चर्चा.
१० मि: “योग्य दिशेने प्रयत्न करा.” प्रश्न व उत्तरे. दुसऱ्या परिच्छेदावर चर्चा करताना, सेवा पर्यवेक्षकाची थोडक्यात मुलाखत घ्या व मंडळीच्या क्षेत्रात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी व आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी कोणत्या ठिकाणी लोक भेटण्याची शक्यता आहे याविषयी त्यांना विचारा.
गीत ४८ आणि प्रार्थना