क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
जून २०११
जून महिन्यात, ३,१६८ सामान्य पायनियरांनी ३७,०५६ बायबल अभ्यास चालवले. म्हणजे प्रत्येक पायनियरने सरासरी ५ गृह बायबल अभ्यास चालवले. गृह बायबल अभ्यासांच्या या संख्येवरून लोकांना बायबलमध्ये असलेल्या जीवन देणाऱ्या संदेशात आवड असल्याचे दिसत आहे.