वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/११ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km ७/११ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरीकरण जुलै आणि ऑगस्ट: तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले व लोकांना अपीलकारक वाटणारे कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक. सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. ज्या ठिकाणी आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.

◼ प्रांतीय अधिवेशन असलेल्या आदल्या आठवड्याच्या सेवा सभेदरम्यान, अधिवेशनाबाबतीत दिल्या जाणाऱ्‍या सूचनांची उजळणी करा. आणि अधिवेशन होऊन एक किंवा दोन महिने उलटल्यानंतर, प्रचारकांना क्षेत्र सेवेत उपयोगी पडतील अशा अधिवेशनात शिकलेल्या मुद्द्‌यांची स्थानीय गरजा या भागात उजळणी करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा